याक्सोन मार्तिनेझ
Appearance
याक्सोन आर्ले मार्तिनेझ व्हालेंसिया (३ ऑक्टोबर, १९८६ :क्विब्दो, कोलंबिया - ) हा कोलंबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
क्लब पातळीवर मार्तिनेझ ग्वांग्झ एव्हरग्रॅंड साठी खेळतो.
याक्सोन आर्ले मार्तिनेझ व्हालेंसिया (३ ऑक्टोबर, १९८६ (1986-10-03):क्विब्दो, कोलंबिया - ) हा कोलंबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
क्लब पातळीवर मार्तिनेझ ग्वांग्झ एव्हरग्रॅंड साठी खेळतो.