जानेवारी १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< जानेवारी २०१८ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१


जानेवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १ वा किंवा लीप वर्षात १ वा दिवस असतो.


ख्रिस्ती नववर्षारंभ

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

१ जानेवारीचे दिनविशेष

पंधरावे शतक[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

  • १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
  • १७८८ : 'द टाइम्स' या लंडनहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती उपलब्ध.

एकोणिसावे शतक[संपादन]

  • १८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

विसावे शतक[संपादन]

  • १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
  • १९०६ : भारतीय प्रमाण वेळ भारतात स्वीकृत.

एकविसावे शतक[संपादन]

  • २०००:ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
  • २००२ : युरोपिअन महासंघातील १२ देशांत युरो चलन सार्वत्रिक. मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा चलनबदल होता.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

  • १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.
  • १९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स
  • १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
  • १९७५ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
  • १९८९ - दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
  • २००५ - समाजवादीनेत्या- कुसुमताई पटवर्धन
  • २००९ - रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

  • धूम्रपान विरोधी दिन
  • आंग्ल नववर्ष दिन
  • जागतिक शांतता दिन
  • राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई, हैती, सुदान

डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - (जानेवारी महिना)

साचा:ग्रेगरियन महिनेस्रोत

ग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस

बाह्य दुवे[संपादन]