नाना पाटेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नाना पाटेकर
जन्म विश्वनाथ दिनकर पाटेकर
१ जानेवारी, १९५१ (1951-01-01) (वय: ६४)
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, नाटके)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७८ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके पुरुष
प्रमुख चित्रपट मराठी: पक पक पका‌क्‌
हिंदी: प्रहार, अब तक छप्पन (हिंदी चित्रपट)
वडील दिनकर पाटेकर
आई संजना पाटेकर
पत्नी नीलकांती पाटेकर
अपत्ये मल्हार पाटेकर

विश्वनाथ दिनकर पाटेकर ऊर्फ नाना पाटेकर (जानेवारी १, इ.स. १९५१; मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र - हयात) हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदीमराठी चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या आहेत.

ओळख[संपादन]

विश्वनाथ पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. दिनकर पाटेकर हे त्यांचे वडील व संजना पाटेकर या त्यांच्या आई होत.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

क्र. वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा पात्राचे नाव अधिक माहीती
१९७८ गमन वासू
१९८४ गिद्ध: द व्हलचर
१९८४ आज की आवाज
१९८६ दहलीज़
१९८६ अंकुश
१९८७ मोहरे
१९८७ सूत्रधार
१९८७ अवाम
१९८७ अंधा युद्ध
१० १९८७ प्रतिघात
११ १९८८ त्रिशाग्नी
१२ १९८८ सागर संगम
१३ १९८८ सलाम बोम्बे!
१४ १९८९ परिंदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, फिल्मफेअर पुरस्कार
१५ १९९० थोडसा रूमानी हो जाएं
१६ १९९० दिशा
१७ १९९१ प्रहार: द फायनल ऍटॅक
१८ १९९१ दीक्षा
१९ १९९२ तिरंगा
२० १९९२ राजू बन गया जंटलमँन
२१ १९९२ अंगार
२२ १९९४ क्रांतिवीर
२३ १९९५ हम दोनों
२४ १९९६ खामोशी: द म्यूझिकल
२५ १९९६ अग्नीसाक्षी
२६ १९९६ खामोशी
२७ १९९७ घूलाम-ऐ-मुस्थाफा
२८ १९९७ यशवंत यशवंत
२९ १९९८ युगपुरुष: अ मॅन व्हू क्मस जस्ट व्नंस इन अ वो
३० १९९८ वजूद
३१ १९९९ हु तू तू
३२ १९९९ कोहराम: द एक्सप्लोझन
३३ २००० गैंग
३४ २००० तरकीब
३५ २००२ वध
३६ २००२ शक्ति: द पावर
३७ २००३ भूत
३८ २००३ डरना मना है
३९ २००३ आंच
४० २००५ अब तक छप्पन Inspector साधू आगाशे
४१ २००५ अपहरण तबरेज आलम
४२ २००५ पक पक पकाक
४३ २००५ ब्लफ मास्टर
४४ २००६ टैक्सी नम्बर ९२११
४५ २००७ हॅट्ट्रिक
४६ २००९ इट्स माय लाइफ

पुरस्कार[संपादन]

वर्ष (इ.स.) पुरस्कार भूमिका चित्रपट
१९९० फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परिंदा
१९९२ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अंगार
१९९५ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
२००५ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण
२००५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण
२०१३ पद्मश्री पुरस्कार[१]

दिग्दर्शक[संपादन]

नाना पाटेकर यांनी प्रहार:द फायनल ॲटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. गृह मंत्रालय, भारत सरकार (२५ जानेवारी २०१३). "Padma Awards Announced" (इंग्रजी मजकूर). पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार. ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[संपादन]