Jump to content

नूतन मराठी विद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नूतन मराठी विद्यालय पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेची स्थापना जानेवारी १, इ.स. १८८३ रोजी झाली.