महादेव देसाई
Appearance
(महादेव हरिभाई देसाई या पानावरून पुनर्निर्देशित)
महादेवभाई देसाई (जन्म : १ जानेवारी १८९२; - पुणे, १५ ऑगस्ट १९४२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.
देसाई महात्मा गांधींचे स्वीय सचिव होते.
मुंबईत बोरीवली (पूर्व) भागातल्या एका रस्त्याला महादेवभाई देसाई रोड असे नाव आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |