"औरंगाबाद विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४६: ओळ ४६:
===उदघाटन===
===उदघाटन===
या नूतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले.
या नूतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले.

===नामांतर===
५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.<ref>https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad-airport-name-change-as-chhatrapati-sambhaji-maharaj-airport-cabinet-decision-190432.html/amp</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१६:०७, ६ मार्च २०२० ची आवृत्ती

छत्रपती संभाजी महाराज विमानतळ
चिकलठाणा विमानतळ
आहसंवि: IXUआप्रविको: VAAU
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ औरंगाबाद, महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,९११ फू / ५८२ मी
गुणक (भौगोलिक) 19°51′46″N 075°23′53″E / 19.86278°N 75.39806°E / 19.86278; 75.39806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ७,७१३ २,३५१ काँक्रिट/डांबरी धावपट्टी

छत्रपती संभाजी महाराज विमानतळ (जूने नाव: औरंगाबाद विमानतळ) (आहसंवि: IXUआप्रविको: VAAU) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद येथे असलेला एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

{{Airport-dest-list |एअर इंडिया| दिल्ली,मुंबई, |स्पाइसजेट| दिल्ली, |Trujet| हैदराबाद|अहमदाबाद

इतिहास

१९९०व्या दशकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजिंठा, वेरुळला येणार्‍या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण अपुर्‍या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन १९९०च्या शेवटी, सरकारने हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकारासाठी प्रसिद्ध असलेल्या जपान बँकेकडून करून घेतला गेला.. त्याचेसोबतच त्या परिसराचा विकासही अंतर्भूत होता..


उदघाटन

या नूतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले.

नामांतर

५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.[१]

संदर्भ

साचा:No footnotes

बाह्य दुवे