"बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ३५४: | ओळ ३५४: | ||
==चौक, रस्ते व महामार्ग == |
==चौक, रस्ते व महामार्ग == |
||
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जाफ्राबाद (जि. जालना) |
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जाफ्राबाद (जि. जालना); पिंपरी (पुणे) |
||
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सांगली |
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सांगली |
||
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ढवळी |
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ढवळी |
||
* विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पी.टी.मधाळे नगर, शिगाव |
* विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पी.टी.मधाळे नगर, शिगाव |
||
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, खडकी, निगडी; पुणे कँप; |
|||
==समित्या== |
==समित्या== |
१८:३५, ६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
कृपया, लेख विस्तारास मदत करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेले आहे अशा विविध गोष्टींचा या लेखात समावेश/उल्लेख करावा.
डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या नावावरून खालील गोष्टींचे नामकरण करण्यात आले आहे.
चित्रपट
वर्ष | चित्रपट शीर्षक | भाषा | दिग्दर्शक/निर्माता | टीप | IMDB |
---|---|---|---|---|---|
१९९० | भीम गर्जना | मराठी | [१] | ||
१९९१ | बालक आंबेडकर | कन्नड | हिंदी भाषेतही डब | ||
१९९३ | युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर | मराठी | [३] | ||
२००० | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | इंग्रजी | जब्बार पटेल | ||
२००५ | डॉ. बी.आर. आंबेडकर | कन्नड | |||
२०१० | रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) | मूळ मराठी (हिंदीत डब) | डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित चित्रपट | ||
२०१० | शूद्रा: द राइझिंग | हिंदी | संजीव जायस्वाल | शूद्रांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा इ.स. २०१० चित्रपट बाबासाहेबांना समर्पित केला गेलेला आहे. | |
२०१६ | रमाबाई | कन्नड | डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित दुसरा चित्रपट | ||
२०१६ | बोले इंडिया जय भीम | मराठी (हिंदीतही डब) | डॉ. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी एन.एस. हरदास यांच्यावरील चित्रपट | ||
गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी | मराठी आणि कन्नड | ||||
आंबेडकरी साहित्य संमेलन |
ग्रंथालय
महाविद्यालये व शाळा
- डॉ. बी.आर. महाविद्यालय, बेताई (प. बंगाल)[४]
- डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर[५]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, रायगड [६]
- डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालय, मुंबई [७]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, मुंबई [८]
- डॉ. आंबेडकर विधि व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा, मुंबई [९]
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पुणे [१०]
विद्यापीठे व संस्थाने
- डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा
- बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर
- भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली
- डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र
- डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरात
- डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, पंजाब
- तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नई
- बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश
- डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश
शैक्षणिक संस्था
वास्तु स्मारके
- आंबेडकर मेमोरिअल पार्क, उत्तर प्रदेश
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्मारक, चैत्यभूमी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा स्मारक, दीक्षाभूमी
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे
पुतळे
विदेशातील पुतळे
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, कोलंबिया विद्यापीठ
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (१९९४)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बुद्ध विहार, ओल्वरहाम्पटॉन, ग्रेट ब्रिटन (१४ ऑक्टोबर २०००)[११]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ, जपान (१० सप्टेंबर २०१५)[१२]
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन (१४ नोव्हेंबर २०१५)
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, यॉर्क विद्यापीठ, टोरंटो, कॅनडा (४ डिसेंबर २०१५)
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, संयुक्त राष्ट्र (१४ एप्रिल २०१६)
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी (१४ एप्रिल २०१६)
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, युनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी, ऑस्ट्रेलिया (१४ जुलै २०१६)
- डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, ब्रँडीज विद्यापीठ, बोस्टन, अमेरिका (२९ एप्रिल २०१७)[१३]
भारतातील पुतळे
- डॉ. आंबेडकर अर्थपुतळा, बिंदू चौक कोल्हापूर, (९ डिसेंबर १९५०) (आंबेडकरांचा आद्य पुतळा)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह लडाख, जम्मू काश्मिर
- समतेचा पुतळा, मुंबई
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तिरुवनंतपुरम (२००५)[१४]
विमानतळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सोनेगाव, नागपुर, महाराष्ट्र
- डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ, मेरठ, उत्तर प्रदेश
स्टेडियम
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती
- डॉ. आंबेडकर स्टेडियम, नवी दिल्ली
- डॉ. आंबेडकर स्टेडियम, कर्नाटक
पुरस्कार व पारितोषिके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने खालील पुरस्कार दिले जातात.
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार — दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
- समाजरत्न पुरस्कार — फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार
- आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार
- आंबेडकर महिला कल्याण पुरस्कार
- आंबेडकर न्याय पुरस्कार
- आंबेडकर शिक्षा पुरस्कार
- मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
गावे व शहरे व शहरातील नगरे
- आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश मधील शहर व जिल्हा
- डॉ. आंबेडकर नगर (महू)
वाचनालय
वसतिगृहे
- अहमदनगर जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, श्रीगोंडा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेवगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, संगमनेर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जामखेड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पाथर्डी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अहमदनगर
- अकोला जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अकोला
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अक्कोट
- अमरावती जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदुर रेल्वे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दर्यापूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पराठवाडा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धार्नी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खानदेश्वर
- औरंगाबाद जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, औरंगाबाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पैठण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वैजापूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नवे औरंगाबाद
- बीड जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बीड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गेवराई
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परळी वजनाथ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबाजोगाई
- भंडारा जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भांद्रा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुम्सर
- बुलढाणा जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिखली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलढाणा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव जामोड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देऊळगाव राजा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मेहकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगाव
- गोदिंया जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गोंदिया
- हिंगोली जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वासमात
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कालामनुरी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली
- जळगाव जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव (जूने)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोधवाड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर, जळगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अमलनेर, जळगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसवळ, जळगाव
- जालना जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, घनसावंगी
- कोल्हापूर जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गढीनगेलाई
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदगड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आज्रा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हातकनगळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरोळ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोल्हापूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मोरगोट्टी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कागळ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राधानगरी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गारगोटी
- लातूर जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लातूर
- मुंबई जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, मुंबई
- नागपूर जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भवन नगर, नागपूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजनगर, नागपूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमारेड
- नांदेड जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदेड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धर्माबाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गांधीनगर, बिलोले
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नायगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हडगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंध्रापूर
- नाशिक जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नाशिक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलागाव ताल निर्फाड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालेगाव
- उस्मानाबाद जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुळजापूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नालदुर्ग, पुळजापूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कालम्ब
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उस्मानाबाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परंदा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लोहरा
- परभणी जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परभणी
- पुणे जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सास्वाद, पुणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर, पुणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हादासपूर, पुणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परमनी
- सांगली जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सांगली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तासगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जाट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरला
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सुत्तगिरी (ता. वडाळा)
- सातारा जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कराड
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दहीवाडी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रामपूर पठाण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फलटण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खाटव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सातारा
- सिंधुदुर्ग जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कानकवली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वेनगुरला
- वर्धा जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फुलगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आर्वी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगनघाट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सेवाग्राम
- वाशिम जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, करंजा
- यवतमाळ जिल्हा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फसद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वानी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरखेड
नाटके
- वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
- डॉ. आंबेडकर आणि गांधीजी - नाटक[१५]
- प्रतिकार - नाटक[१६]
चौक, रस्ते व महामार्ग
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जाफ्राबाद (जि. जालना); पिंपरी (पुणे)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सांगली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ढवळी
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पी.टी.मधाळे नगर, शिगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, खडकी, निगडी; पुणे कँप;
समित्या
संमेलने
पक्ष व संघटना
- आंबेडकर मक्कल ईयाक्कम
- आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस
- आंबेडकर समाज पक्ष
- डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन
- भारतीय आंबेडकरी पक्ष
- बहुजन समाज पक्ष (आंबेडकर)
- भीम आर्मी
योजना
हे सुद्धा पहा
- आंबेडकर कुटुंब
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी पुस्तके
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
- इतर
संदर्भ
- ^ भीमगर्जना (चित्रपट)
- ^ बालक आंबेडकर - कन्नड चित्रपट
- ^ युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
- ^ डॉ. बी.आर. महाविद्यालय, बेताई (प. बंगाल)
- ^ डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर
- ^ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, रायगड
- ^ [१]
- ^ [२]
- ^ http://www.ambedkarcollege.net/default.aspx
- ^ http://bcud.unipune.ac.in/utilities/college_search/CAAP014140_ENG/Pune_University_College
- ^ http://www.geograph.org.uk/photo/3348115
- ^ http://wap.business-standard.com/article/pti-stories/dr-ambedkar-s-statue-unveiled-at-koyasan-university-in-japan-115091001246_1.html
- ^ http://velivada.com/2017/05/01/photos-dr-ambedkar-statue-installed-at-the-brandeis-university-boston-usa/
- ^ http://www.yentha.com/news/view/4/statues-at-trivandrum-bhimrao-ramji-ambedkar-14-april-1891-6-december-1956
- ^ डॉ. आंबेडकर आणि गांधीजी (नाटक)
- ^ प्रतिकार - नाटक