मीरत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेरठ या पानावरून पुनर्निर्देशित)

मीरत (Meerut) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. या शहराला हिंदीमध्ये मेरठ असे म्हणतात.

हे शहर मीरत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हिंदुस्थानात झालेले १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले.