शिवाजी महाराज यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


वास्तु[संपादन]

 • आय्‌एन्‌एस शिवाजी, लोणावळा (भारतीय नौदलाचे एक प्रशिक्षणकेंद्र)

शाळा व महाविद्यालये[संपादन]

शिवाजी इंटरनॅशनल स्कुल, छत्रपती शिवाजी प्रीपरेटरी हायकुल व ज्यूनिअर कॉलेज, शहापूर (बंजर), ता. गंगापूर, जि. औरंगाबाद

 • इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) राजा शिवाजी विद्यालय, दादर (मुंबई) (जुने नाव - King George English School, स्थापना १० जानेवारी, १९१२.)
 • एसएसएम शिवाजी विद्यालय, काळाचौकी (मुंबई)
 • शिवाजी विद्यामंदिर, औंध (पुणे)
 • बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल, टाकवे बुद्रुक
 • बाल शिवाजी माध्यमिक विद्यालय (अकोला, भोर)
 • छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय (सातारा)
 • शिवछत्रपती कला-वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद
 • छत्रपती शिवाजी विद्यालय, भोसरी (पुणे)
 • श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर (पुणे जिल्हा)
 • श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, शिवली (सोमाटणे-तळेगाव-मावळ)
 • श्री शिवछत्रपती प्राथमिक विद्यालय, कोंढवा बुद्रुक (पुणे)

चित्रपट[संपादन]

 • बाल शिवाजी (चित्रपट, १९८२)

स्टेडियम[संपादन]

 • शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, पुणे
 • छत्रपती शिवाजी स्टेडियम, कराड
 • छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर
 • छत्रपती शिवाजी स्टेडियम, जलतरण तलाव, कोल्हापूर
 • छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी (पुणे) .. जुने नाव बालेवाडी स्टेडियम
 • शिवाजी स्टेडियम दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC), बसचे अंतिम स्थानक, नवी दिल्ली
 • शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली
 • छत्रपती शिवाजी स्टेडियम, नाशिक
 • शिवाजी स्टेडियम, पानिपत (हरियाणा)
 • शिवाजी स्टेडियम मेट्रो रेल्वे स्टेशन, नवी दिल्ली
 • छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी, पुणे
 • छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्‍नागिरी
 • शिवाजी स्टेडियम, रॉबर्ट्‌सन (सोनभद्र जिल्हा), उत्तर प्रदेश
 • शिवाजी स्टेडियम, सांगली
 • शिवाजी स्टेडियम, मलकापूर (शाहूवाडी तालुका, कोल्हापूर)

इतर[संपादन]

 • छत्रपती शिवाजी महाराज उड्डा्णपूल - पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी पुलाचे प्रस्तावित नाव)
 • राजा शिवछत्रपती चौक, मोशी (पुणे) : या चौकात चऱ्होली ते निगडी आणि पुणे ते नाशिक हे दोन रस्ते एकत्र येतात.
 • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, राजापूर (रत्‍नागिरी जिल्हा).
 • छत्रपती शिवाजी चौक, वाकड (पुणे)
 • छत्रपती सहकारी साखर कारखाना (भवानीनगर-इंदापूर, बारामती तालुका-पुणे जिल्हा)
 • राजे आणि छत्रपती (नाटक)
 • महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार (जुने नाव दादोजी कोंडदेव पुरस्कार)
 • श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वडगाव शेरी (पुणे) : उद्‌घाटन दिनांक ४-१-२०१७.
 • श्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी-निगडी (पुणे)
 • छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दिघी (पुणे)
 • छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना (शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी महाराष्ट्र सरकारची २०१७ सालची योजना)
 • राजे शिवछत्रपती बालोद्यान (आकुर्डी, पिंपरी-चिंचवड)
 • ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी रुग्णालय, ठाणे
 • शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
 • छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दिघी (पुणे)
 • मराठा भवन मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, नवी मुंबई
 • श्री.छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद, रत्‍नागिरी
 • शिव-जिजाऊ उद्यान, नवी सांगवी (पुणे) : या उद्यानात शिवसृष्टी उभारली आहे.
 • शिवदर्शन चौक, (शाहू महाविद्यालय रस्ता, पुणे)
 • शिवधर्म: हिंदूधर्मापासून वेगळा असा एक धर्म
 • शिवनेरी एस.टीची बस (महाराष्ट्रातल्या एस.टी.ची वातानुकूलित बससेवा)
 • शिव-शाहू सन्मान पुरस्कार (हा संभाजी ब्रिगेडतर्फे दिला जातो.)
 • शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड (पुणे)
 • शिवसंग्राम संघटना (अध्यक्ष विनायक मेटे)
 • शिवसंघ प्रतिष्ठान
 • शिवसन्मान जागर महिला परिषद
 • शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे
 • शिवसागर, कोयना (कोयना धरण), (सातारा जिल्हा)
 • श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट
 • शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ढोल ताशा पथक (नागपूर)
 • शिवसाम्राज्य वाद्य पथक
 • शिवसृष्टी : शिवसृष्ट्या अनेक आहेत; त्यांच्या माहितीसाठी शिवसृष्टी हे पान उघडावे.
 • शिवसेना (राजकीय पक्ष)
 • शिवसेना भवन
 • शिवस्पर्श प्रकाशन
 • शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, विश्रांतवाडी (पुणे) (अध्यक्षा ॲडव्होकेट शैलजा मुळीक)
 • आग्यावेताळ शिवस्मारक पुराण (पुस्तिका, लेखक दिनकर जवळकर)
 • शिवस्मारक संस्था
 • छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट
 • शिवस्मृती मावळा प्रतिष्ठान
 • श्री शिवस्वराज्य सेवा संघ
 • शिवांजली मंडळ, शिवांजली चौक (रविवार पेठ-पुणे)
 • शिवांजली मित्र मंडळ, गणेश पेठ(पुणे); नवी पेठ(पुणे); पुणे विद्यापीठ
 • राजा शिवाजी आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
 • शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेन्ट स्टडीज, परभणी Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha
 • शिवाजी उदय मंडळ, तानाजीनगर (चिंचवड)
 • श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी (अमरावती)
 • शिवाजी M.P.H.S.School (अमरावती)
 • श्री शिवाजी विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज, चाकण (पुणे जिल्हा)
 • छत्रपती शिवाजी उद्यान, बोपोडी(पुणे), नाशिक
 • गडचिरोली तालुका शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय (गडचिरोली)
 • चामोर्शी तालुका शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय (चामोर्शी)
 • छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कोल्हापूर; शिरूर
 • शिवाजी कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (पोर्ला)
 • शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (अमरावती)
 • शिवाजी क्रीडा संकुल, कोल्हापूर
 • शिवाजीचा वाघ्या कुत्रा (स्मारक, पुतळा, रायगड किल्ला)
 • शिवाजीचे देऊळ : पुणे शहरातल्या कोंडवा बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराजवळ
 • शिवाजी चौक : अंधेरी(मुंबई), अहमदाबाद, उल्हासनगर, औरंगाबाद, औराड(कर्नाटक), औसा, कल्याण, कळवा, केळवे (पालघर), कोलडोंगरी (मुंबई), कोल्हापूर, गंगापूर, गडहिंग्लज, गांधीनगर(गुजराथ), चिखली (बुलढाणा), चंदननगर (पुणे), जयपूर, ठाणे, तळेगाव रेल्वे स्टेशन, तुळजापूर, नागपूर, नाशिक, निलंगा, पनवेल, पिंपळे सौदागर, बसवकल्याण (कर्नाटक), भालकी (बिदर), भुसावळ, भोसरी (पुणे), मंचर, मनमाड, महाबळेश्वर, लांडेवाडी (पुणे), लातूर, वडगाव-मावळ,वर्धा, वाकड, वाल्हेकरवाडी (चिंचवड), वाशीम, सिन्‍नर, सोलापूर, हिंजवडी (पुणे)
 • शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (गडचिरोली)
 • छत्रपती शिवाजी चौक : चेंबूर मुंबई
 • श्री छत्रपती शिवाजी चौक : नारायणगाव
 • श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक : वाल्हेकरवाडी (चिंचवड-पुणे)
 • छत्रपती शिवाजी चौक पुतळा, परभणी
 • छत्रपती शिवाजी मंडळ, भाजी बाजार (अमरावती)
 • श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे)
 • शिवछत्रपती क्रीडा संस्था, पिंपळे सौदागर (पुणे जिल्हा)
 • शिवाजी (च्या जीवनचरित्राची ओळख करून देणारे) ग्रंथसंग्रहालय, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय (कात्रज-पुणे)
 • छत्रपती शिवाजी चौकः चेंबूर मुंबई
 • छत्रपती चौक, वाकड, पुणे
 • श्री छत्रपती शिवाजी चौकः नारायणगाव
 • शिवाजी चौक बस स्टँड, क्रांतिनगर (पिंपरी-चिंचवड)
 • छत्रपती शिवाजी तांत्रिक शाळा, पुणे
 • छत्रपती शिवाजी मंदिर: पुणे शहरातल्या कोंडवा बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराजवळ.
 • छत्रपती शिवाजी शासकीय सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर
 • शिवाजी शाळा, बुलढाणा
 • छत्रपती शिवाजी महाराज महानगरपालिका रुग्णालय, ठाणे (महाराष्ट्र)
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
 • श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (पुण्याजवळच्या अहमदनगर रोडवरील वडगाव शेरी गावातील सनसिटी सोसायटी समोरच्या उद्यानाचे आधीचे नाव बदलून हे नाव देण्यात आले आहे! -नोव्हेंबर, २०१५)
 • शिवाजी विद्यालय, कळस( पुणे)
 • श्री शिवाजी विद्यालय, कऱ्हाड
 • छत्रपती शिवाजी राजे सैनिक शाळा, जामगे
 • शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर
 • राजा शिवछत्रपती विद्यालय, तळवडे (पुणे)
 • शिवाजीनगर पनवेल महाराष्ट्र
 • शिवाजीनगर परभणी : (परभणी शहरातील एक पेठ)
 • शिवाजीनगर पुणे (शहराचे एक उपनगर)
 • शिवाजी नगर, भोपाळ
 • शिवाजीनगर, मानखुर्द (मुंबई)
 • शिवाजीनगर, बीड
 • शिवाजीनगर, बेंगलोर (एक उपनगर)
 • शिवाजी नगर, बेळगाव: (शहरातली एक पेठ)
 • शिवाजी नगर, भोपाळ : (शहरातली एक पेठ)
 • शिवाजी नगर गोवंडी (मुंबई)
 • शिवाजी नगर मेहकर (खेडेगाव - बुलढाणा जिल्हा)
 • श्रीशिवाजीनगर (तालुका राहुरी-जिल्हा अहमदनगर)
 • शिवाजीनगर रेल्वे स्टेशन (जुने नाव भांबुर्डे), पुणे
 • शिवाजी नगर लुधियाना, पंजाब (एक पेठ)
 • शिवाजीनगर, वरळी (मुंबई)
 • शिवाजी नगर वाई : (एक पेठ)
 • शिवाजीनगर, शोरापूर (यादगीर जिल्हा, कर्नाटक)
 • शिवाजीनगर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई
 • शिवाजीनगर, सातारा : (एक खेडेगाव)
 • शिवाजी नगर, सिकंदराबाद
 • शिवाजीनगर, हवेरी, कर्नाटक
 • शिवाजी पथ, ठाणे, महाराष्ट्र
 • शिवाजी पार्क उद्यान, कृष्णानगर (चिंचवड-पुणे)
 • शिवाजी पार्क, (मैदान, दादर, मुंबई -शिवतीर्थ)
 • शिवाजी पार्क, पश्चिम दिल्ली; अलवार (राजस्थान)
 • शिवाजी पार्क, निवाई, राजस्थान
 • शिवाजी पूल, पुणे (जुने नाव: लॉइड्ज ब्रिज)
 • श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल (डांगे चौक, चिंचवड-पुणे). उद्‌घाटन ३ जानेवारी २०१४.
 • शिवाजी पूल, कोल्हापूर - रत्‍नागिरी महामार्ग
 • शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे
 • श्री छत्रपती शिवाजी मार्ग, तवांग, अरुणाचल प्रदेश
 • शिवाजी रोड, पुणे; मिरज; दहिसर(मुंबई); नाशिक; ठाणे; अपोलो बंदर (मुंबई)(जुने नाव :अपोलो पियर रोड)
 • शिवाजी मार्ग : नवी दिल्ली
 • शिवाजी रोड, पुणे; नाशिक
 • छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज, कुडाळ (जिल्हा रत्‍नागिरी, महाराष्ट्र)
 • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
 • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
 • छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा (ठाणे)
 • छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई
 • छत्रपती शिवाजी विद्यालय, धारावी (मुंबई)
 • छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, वडगाव शिंदे, विमाननगर, पुणे
 • शिवाजी स्मारक मंदिर नाट्यगृह, दादर (मुंबई)
 • शिवस्मारक, मुंबई (प्रस्तावित)
 • छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय ,सोलापूर
 • छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय,
 सोलापूर

हे सुद्धा पहा[संपादन]