"रामकृष्ण गोपाळ भांडारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
AJAY KULSANGE (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[चित्र:Ramkrushna Bhandarkar.jpeg|thumb|250px|रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] |
[[चित्र:Ramkrushna Bhandarkar.jpeg|thumb|250px|रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] |
||
'''रामकृष्ण गोपाळ भांडारकर''' ([[जुलै ६]], [[इ.स. १८३७|१८३७]] - [[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९२५|१९२५]]) हे [[मराठी]] शिक्षणतज्ज्ञ |
'''रामकृष्ण गोपाळ भांडारकर''' ([[जुलै ६]], [[इ.स. १८३७|१८३७]] - [[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९२५|१९२५]]) हे संस्कृत पंडित, [[मराठी]] शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] कार्यकर्ते होते. |
||
== जीवन == |
== जीवन == |
||
भांडारकरांचा जन्म [[जुलै ६]], [[इ.स. १८३७|१८३७]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[मालवण]] येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, [[रत्नागिरी]], [[मुंबई]] येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर [[पुणे|पुण्याला]] डेक्कन कॉलेजामध्ये [[संस्कृत भाषा|संस्कृत |
भांडारकरांचा जन्म [[जुलै ६]], [[इ.स. १८३७|१८३७]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[मालवण]] येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, [[रत्नागिरी]], [[मुंबई]] येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर [[पुणे|पुण्याला]] डेक्कन कॉलेजामध्ये [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेचे]] प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाचे]] कुलगुरू होते.<br /> |
||
⚫ | पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी [[नाशिक|नाशिकजवळील]] लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे [[युरोप|युरोपात]] प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली.<br /> |
||
ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले. त्यांचे ग्रंथ पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक आजही प्रमाण मानतात. |
|||
⚫ | |||
⚫ | १८८३साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी [[नाशिक|नाशिकजवळील]] लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे [[युरोप|युरोपात]] प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली.<br /> |
||
⚫ | |||
==भांडारकरांनी लिहिलेले ग्रंथ== |
|||
* भारताचा पुरातत्त्व इतिहास- पाच खंड |
|||
* मुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetteers) लिहिलेला "दक्षिण भारताचा इतिहास" |
|||
* वायुपुराण या ग्रंथाचा इग्रजी अनुवाद (अपूर्ण) |
|||
* भवभूतीच्या "मालती माधव" वर टीका |
|||
* फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी संस्कृत व्याकरण भाग १ आणि २, वगैरे. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२०:४८, १७ मार्च २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रामकृष्ण गोपाळ भांडारकर (जुलै ६, १८३७ - ऑगस्ट २४, १९२५) हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.
जीवन
भांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले. त्यांचे ग्रंथ पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक आजही प्रमाण मानतात.
१८८३साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली.
भांडारकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापण्यात आली.
भांडारकरांनी लिहिलेले ग्रंथ
- भारताचा पुरातत्त्व इतिहास- पाच खंड
- मुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetteers) लिहिलेला "दक्षिण भारताचा इतिहास"
- वायुपुराण या ग्रंथाचा इग्रजी अनुवाद (अपूर्ण)
- भवभूतीच्या "मालती माधव" वर टीका
- फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी संस्कृत व्याकरण भाग १ आणि २, वगैरे.