शिक्षक दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते उत्तम शिक्षक होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. भारत  सरकार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने १९६२ मध्ये हा दिवस प्रथम साजरा केला गेला.[१]

इतर देशांचे शिक्षक दिवस[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ तांबोळी, डॉ ज्युबेदा (2020-09-01). "डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग: शिक्षक गौरव - विशेष मराठी लेख". डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग. 2020-09-02 रोजी पाहिले.