Jump to content

मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट ३७०
९एम-एमआरओ या भरकटलेल्या विमानाचे चार्ल्स द गॉल विमानतळावर इ.स. २०११ साली टिपलेले चित्र
अपघात सारांश
तारीख ८ मार्च, इ.स. २०१४
स्थळ शेवटचा संपर्क झालेले ठिकाण: पत्ताणी प्रांत, थायलंड[]
6°55′15″N 103°34′43″E / 6.92083°N 103.57861°E / 6.92083; 103.57861
प्रवासी २२७
कर्मचारी १२
जखमी अज्ञात
मृत्यू अज्ञात
बचावले अज्ञात
विमान प्रकार बोईंग ७७७-२००इआर
वाहतूक कंपनी मलेशिया एअरलाइन्स
विमानाचा शेपूटक्रमांक ९एम-एमआरओ
पासून क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, क्वालालंपूर, मलेशिया
शेवट बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग, चीन

मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे मलेशिया एरलाइन्सचे कुआलालंपुर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे उड्डाण होते.

बोईंग ७७७-२००ईआर प्रकारचे हे विमान मार्च ८, इ.स. २०१४ रोजी थायलंडवर असताना नाहीसे झाले. यात कर्मचारी व प्रवाशांसह २३९ व्यक्ती होत्या.

२९ जुलै, इ.स. २०१५ रोजी या विमानाच्या पंखाचा एक भाग व इतर तुकडे हिंदी महासागरातील रियुनियन बेटावर वाहू आले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "मलेशिया एरलाइन्स डिनाईज क्रॅश रिपोर्ट, सेझ प्लेन स्टिल मिसिंग" (इंग्लिश भाषेत). २०१४-०३-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)