कोरियन युद्ध
Jump to navigation
Jump to search
कोरियन युद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | मूळ युद्ध:२५ जून १९५० - २७ जुलै १९५३ (३ वर्षे,३२ दिवस) लहानसहान चकमकी:२७ जुलै १९५३ - आत्तापर्यत |
---|---|
स्थान | कोरियन द्वीपकल्प |
सद्यस्थिती |
|
प्रादेशिक बदल | कोरियन निर्लष्करीकृत टापूची उभारणी. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() संयुक्त राष्ट्रे ![]() ![]() (याशिवाय १४ देशांची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत) |
![]() ![]() ![]() (याशिवाय १ देशाची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत) |
सेनापती | |
![]() |
![]()
|
कोरियन युद्ध (२५ जून १९५० - २७ जुलै १९५३) हे कोरियाचे प्रजासत्ताक व कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक या दोन देशात झालेले युद्ध होते. कोरियाचे प्रजासत्ताकाला किंवा दक्षिण कोरियाला अमेरिकेने व संयुक्त राष्ट्रांनी मदत केली होती. कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताकाला किंवा उत्तर कोरियाला चीनने मदत केली होती त्याचप्रमाणे सोव्हियेत संघानेही उत्तर कोरियाला मदत केली होती. या युद्धाची सुरुवात कोरियाच्या फाळणीमुळे झाली.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |