रोमन प्रजासत्ताक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
रोमन प्रजासत्ताक
Imperium Romanum Βασιλεία Ῥωμαίων |
||||
|
||||
|
|
||||
| ब्रीदवाक्य: Senatus Populusque Romanus (संसद व रोमची जनता) | ||||
| राजधानी | रोम | |||
| अधिकृत भाषा | लॅटिन | |||
| क्षेत्रफळ | १९.५ लाख (इ.स. पूर्व ५०) चौरस किमी | |||
| आजच्या देशांचे भाग |
३४ देश
|
|||
रोमन प्रजासत्ताक (लॅटिन: Res-publica Romanorum) हा प्राचीन रोमच्या इतिहासामधील असा काळ होता जेव्हा येथे प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार अस्तित्वात होते. इ.स. पूर्व ५०९ मध्ये रोमन राजतंत्र उलथवून टाकण्यात आले व प्रजासत्ताकाची निर्मिती झाली.
इ.स. पूर्व ४४ मध्ये जुलियस सीझरला रोमन प्रजासत्ताकाचा हुकुमशहा नेमण्यात आले व प्रजासत्ताकाच्या अस्ताला सुरुवात झाली. इ.स. पूर्व २७ मध्ये रोमन संसदेने ऑगस्टसला संपूर्ण अधिकार दिले व रोमन प्रजासत्ताकाचे रोमन साम्राज्यामध्ये रूपांतर पूर्ण झाले.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत