पॅलेस्टाईन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सध्या पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग

पॅलेस्टाईन (ग्रीक: Παλαιστίνη, Palaistinē; लॅटिन: Palaestina; हिब्रू: ארץ־ישראל ,פלשׂתינה; अरबी: فلسطين) हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्रजॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश तर गाझा पट्टीवेस्ट बँक हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम पॅलेस्टाईन राज्य स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. पॅलेस्टाईन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.

अलक्सा मशीद

बाह्य दुवे[संपादन]

  • "पॅलेस्टिन सेंटर.ऑर्ग - पॅलेस्टाईन प्रदेशाच्या ऐतिहासिक व आधुनिक काळाबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-04-16. 2011-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "पॅलेस्टाईन प्रदेशाच्या लोकसांख्यिकीबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)