सेल्मा (अलाबामा)
Appearance
(सेल्मा या पानावरून पुनर्निर्देशित)
सेल्मा हे अमेरिकेतील अलाबामा राज्यात असलेले शहर आहे. अलाबामाच्या ब्लॅक बेल्ट प्रदेशातील डॅलस काउंटीमध्ये असलेले हे शहर अलाबामा नदीच्या काठी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,७५६ होती.
१९६० च्या दशकात येथे कृष्णवर्णीय लोकांनी मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. मार्च १९६५ मधील ब्लडी संडेला झालेल्या मोर्चानंतर २५,००० लोकांनी येथून माँटगोमरीपर्यंत मोर्चा काढला व तेथे जाउन मतदानाचा हक्क मागितला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |