पी रिज, आर्कान्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पी रिज हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,७९४ होती.[१] अमेरिकन यादवी दरम्यान पी रिजची लढाई येथून जवळ झाली होती.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Pea Ridge city, Arkansas". २०१३-०९-२३ रोजी पाहिले.