अनुपम खेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनुपम खेर
जन्म अनुपम खेर
७ मार्च, १९५५ (1955-03-07) (वय: ६२)
शिमला, हिमाचल प्रदेश, भारत
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शकनिर्माता

अनुपम खेर (Kashmiri/Hindi: अनुपम खेर (Devanagari); मार्च ७, इ.स. १९५५:शिमला, हिमाचल प्रदेश, भारत - ) हे हिन्दी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले कलकार आहेत. त्यांनी 450 हून अधिक चित्रपटात व 100 हूं अधिक नाटकात काम केले आहे.

प्रारंभीचे जीवन[संपादन]

खेर यांचे प्राथमिक शिक्षण शिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. तसेच ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे माजी विद्यार्थी व प्रवक्ते(Chairperson) होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.