याह्या खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
याह्या खान

जनरल आगा मुहम्मद याह्या खान (उर्दू: آغا محمد یحیی خان , रोमन लिपी: Agha Mohammad Yahya Khan) (फेब्रुवारी ४, इ.स. १९१७ - ऑगस्ट १०, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी भूदलातील वरिष्ठ अधिकारी व इ.स. १९६९ ते इ.स. १९७१ या कालखंडात अधिकारावर असलेला पाकिस्तानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे[संपादन]

  • "पाकिस्तानी सैन्याच्या संकेतस्थळावरील याह्या खान यांचे लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.