स्पॅनिश पेसेटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१०० पेसेटाचे नाणे

स्पॅनिश पेसेटा हे स्पेनचे इ.स. १९९९पर्यंतचे अधिकृत चलन होते. यानंतर युरोपीय संघातील इतर देशांप्रमाणे स्पेनने युरो हे चलन अंगीकारले आहे.