Jump to content

अनिसुर रहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनिसुर रहमान (१ मार्च, १९७१:ढाका, बांगलादेश) हा १९९५ ते १९९८ या काळात दोन एकदिवसीय सामने खेळलेला बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. २०१४ पासून पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने पंच म्हणून आणि २०१२ पासून अकरा ट्वेंटी२० सामन्यांत पंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले.