संजीवा वीरासिंघे
Appearance
कोलंबागो डॉन उदेश संजीवा वीरासिंघे (१ मार्च, १९६८:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकेकडून १९८५मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.