Jump to content

बिहारचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिहारचे मुख्यमंत्री
Chief Minister of State of Bihar
बिहारची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
नितीश रामलखन सिंह कुमार
(जनता दल (संयुक्त))

२२ फेब्रुवारी २०१५ पासून
बिहार सरकार
दर्जा राज्यशासनाचे प्रमुख
सदस्यता बिहार विधिमंडळ (विधानसभा अथवा विधानपरिषद)
निवास १, अनय मार्ग, पटना
मुख्यालय सचिवालय, पटना
नियुक्ती कर्ता बिहारचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती २६ जानेवारी १९५०
पहिले पदधारक कृष्ण सिंग
उपाधिकारी बिहारचे उपमुख्यमंत्री

बिहार हा भारतातील पूर्व भागतील राज्य आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

मुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
ब्रिटिश भारत
बिहार (१९३७ ते १९४७)

(१ एप्रिल १९३६ रोजी बिहार आणि ओरिसा प्रांताचे विभाजन होऊन बिहार आणि ओरिसा हे वेगळे प्रांत बनले. भारत सरकार अधिनियम, १९३७ अन्वये, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सरकार असलेली विधानसभा आणि विधानपरिषद असलेली द्विसदनी विधानमंडळाची स्थापना करण्यात आली.)
ॲड. मोहम्मद युनूस
(१८८४-१९५२)
(मतदारसंघ: अज्ञात)
१ एप्रिल १९३७ १९ जुलै १९३७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000109.000000१०९ दिवस १९३७
(ब्रिटिश भारत निवडणूक)
मुस्लिम स्वतंत्र पक्ष
डॉ. श्रीकृष्ण सिंह सिन्हा
(१८८७-१९६१)
(मतदारसंघ: अज्ञात)
२९ जुलै १९३७ ३१ ऑक्टोबर १९३९ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000103.000000१०३ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- पद रिकामे
(राज्यपाल शासन)
३१ ऑक्टोबर १९३९ २३ मार्च १९४६ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000143.000000१४३ दिवस -
(२) डॉ. श्रीकृष्ण सिंह सिन्हा
(१८८७-१९६१)
(मतदारसंघ: अज्ञात)
२३ मार्च १९४६ १४ ऑगस्ट १९४७ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000144.000000१४४ दिवस १९४६
(ब्रिटिश भारत निवडणूक)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वतंत्र भारत (१९४७ पासून)
एकत्रित बिहार राज्य (१९४७ ते २०००)
डॉ. श्रीकृष्ण सिंह सिन्हा
(१८८७-१९६१)
मतदारसंघ:
खरगपूर (एप्रिल १९५७ पर्यंत)
शेखपुरा (मे १९५७ पासून)
१५ ऑगस्ट १९४७ ३१ जानेवारी १९६१ &0000000000000013.000000१३ वर्षे, &0000000000000169.000000१६९ दिवस
—————————
१९५२
—————————
१९५७
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दीप नारायण सिंह
(१८९४-१९७७)
(मतदारसंघ: हाजीपूर)
१ फेब्रुवारी १९६१ १८ फेब्रुवारी १९६१ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000017.000000१७ दिवस
बिनोदानंद झा
(१९००-१९७१)
(मतदारसंघ: राजमहल)
१८ फेब्रुवारी १९६१ २ ऑक्टोबर १९६३ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000226.000000२२६ दिवस
—————————
१९६२
कृष्ण बल्लभ सहाय
(१८९८-१९७४)
(मतदारसंघ: पश्चिम पटना)
२ ऑक्टोबर १९६३ ५ मार्च १९६७ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000154.000000१५४ दिवस
महामाया प्रसाद सिन्हा
(१९०९-१९८७)
(मतदारसंघ: पश्चिम पटना)
५ मार्च १९६७ २८ जानेवारी १९६८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000329.000000३२९ दिवस १९६७ जनक्रांती दल
सतीश प्रसाद सिंह
(१९३६-२०२०)
(मतदारसंघ: परबट्टा)
२८ जानेवारी १९६८ १ फेब्रुवारी १९६८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000004.000000४ दिवस शोषित दल
बिंदेश्वरी प्रसाद मंडल
(१९१८-१९८२)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
१ फेब्रुवारी १९६८ २२ मार्च १९६८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000050.000000५० दिवस
भोला पासवान शास्त्री
(१९१४-१९८४)
(मतदारसंघ: कोर्हा)
२२ मार्च १९६८ २९ जून १९६८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000099.000000९९ दिवस लोकतांत्रिक काँग्रेस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२९ जून १९६८ २६ फेब्रुवारी १९६९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000242.000000२४२ दिवस -
हरिहर सिंह
(१९२५-१९९४)
(मतदारसंघ: नयाग्राम)
२६ फेब्रुवारी १९६९ २२ जून १९६९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000116.000000११६ दिवस १९६९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(८) भोला पासवान शास्त्री
(दुसरा कार्यकाळ)
(१९१४-१९८४)
(मतदारसंघ: कोर्हा)
२२ जून १९६९ ४ जुलै १९६९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000012.000000१२ दिवस लोकतांत्रिक काँग्रेस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
४ जुलै १९६९ १६ फेब्रुवारी १९७० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000227.000000२२७ दिवस -
१० दरोगा प्रसाद राय
(१९२२-१९८१)
(मतदारसंघ: पारसा)
१६ फेब्रुवारी १९७० २२ डिसेंबर १९७० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000309.000000३०९ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
११ कर्पूरी गोकुळ ठाकुर
(१९२४-१९८८)
(मतदारसंघ: तजपूर)
२२ डिसेंबर १९७० २ जून १९७१ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000162.000000१६२ दिवस संयुक्त समाजवादी पक्ष
(८) भोला पासवान शास्त्री
(तिसरा कार्यकाळ)
(१९१४-१९८४)
(मतदारसंघ: कोर्हा)
२ जून १९७१ ९ जानेवारी १९७२ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000221.000000२२१ दिवस लोकतांत्रिक काँग्रेस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
९ जानेवारी १९७२ १९ मार्च १९७२ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000070.000000७० दिवस -
१२ ॲड. केदार रामफल पांडे
(१९२०-१९८२)
(मतदारसंघ: नौतन)
१९ मार्च १९७२ २ जुलै १९७३ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000105.000000१०५ दिवस १९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
१३ ॲड. अब्दुल गफूर
(१९१८-२००४)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
२ जुलै १९७३ ११ एप्रिल १९७५ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000283.000000२८३ दिवस
१४ जगन्नाथ मिश्रा
(१९३७-२०१९)
(मतदारसंघ: झांझरपूर)
११ एप्रिल १९७५ ३० एप्रिल १९७७ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000019.000000१९ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
३० एप्रिल १९७७ २४ जून १९७७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000055.000000५५ दिवस -
(११) कर्पूरी गोकुळ ठाकुर
(दुसरा कार्यकाळ)
(१९२४-१९८८)
(मतदारसंघ: फुलपरास)
२४ जून १९७७ २१ एप्रिल १९७९ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000301.000000३०१ दिवस १९७७ जनता पक्ष
१५ राम सुंदर दास
(१९२१-२०१५)
(मतदारसंघ: सोनपूर)
२१ एप्रिल १९७९ १७ फेब्रुवारी १९८० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000302.000000३०२ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१७ फेब्रुवारी १९८० ८ जून १९८० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000112.000000११२ दिवस -
(१४) जगन्नाथ मिश्रा
(दुसरा कार्यकाळ)
(१९३७-२०१९)
(मतदारसंघ: झांझरपूर)
८ जून १९८० १४ ऑगस्ट १९८३ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000067.000000६७ दिवस १९८० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ चंद्रशेखर सिंह
(१९२७-१९८६)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
१४ ऑगस्ट १९८३ १२ मार्च १९८५ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000210.000000२१० दिवस
१७ बिंदेश्वरी शिवनरेश दुबे
(१९२१-१९९३)
(मतदारसंघ: शाहपूर)
१२ मार्च १९८५ १४ फेब्रुवारी १९८८ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000339.000000३३९ दिवस १९८५
१८ भगवत झा आझाद
(१९२२-२०११)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
१४ फेब्रुवारी १९८८ ११ मार्च १९८९ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000025.000000२५ दिवस
१९ ॲड. सत्येंद्र अनुराग नारायण सिन्हा
(१९१७-२००६)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
११ मार्च १९८९ ६ डिसेंबर १९८९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000270.000000२७० दिवस
(१४) जगन्नाथ मिश्रा
(तिसरा कार्यकाळ)
(१९३७-२०१९)
(मतदारसंघ: झांझरपूर)
६ डिसेंबर १९८९ १० मार्च १९९० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000094.000000९४ दिवस
२० ॲड. लालूप्रसाद कुंदनराय यादव
(जन्म १९४८)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
१० मार्च १९९० २८ मार्च १९९५ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000018.000000१८ दिवस १९९० जनता दल
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२८ मार्च १९९५ ४ एप्रिल १९९५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000007.000000७ दिवस -
(२०) ॲड. लालूप्रसाद कुंदनराय यादव
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९४८)
(मतदारसंघ: राघोपूर)
४ एप्रिल १९९५ २५ जुलै १९९७ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000112.000000११२ दिवस १९९५ जनता दल
राष्ट्रीय जनता दल
२१ राबडीदेवी लालूप्रसाद यादव
(जन्म १९५५)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
२५ जुलै १९९७ ११ फेब्रुवारी १९९९ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000201.000000२०१ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
११ फेब्रुवारी १९९९ ९ मार्च १९९९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000026.000000२६ दिवस -
(२१) राबडीदेवी लालूप्रसाद यादव
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९५५)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
९ मार्च १९९९ ३ मार्च २००० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000360.000000३६० दिवस राष्ट्रीय जनता दल
२२ नितीश रामलखन सिंह कुमार
(जन्म १९५१)
(मतदारसंघ: अनिर्वाचित)
३ मार्च २००० ११ मार्च २००० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000008.000000८ दिवस २००० समता पक्ष
(२१) राबडीदेवी लालूप्रसाद यादव
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९५५)
(मतदारसंघ: राघोपूर)
११ मार्च २००० १५ नोव्हेंबर २००० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000249.000000२४९ दिवस राष्ट्रीय जनता दल
विभाजित बिहार राज्य (२००० पासून)
(१५ नोव्हेंबर २००० रोजी बिहार राज्याचा काही भागाची विभाजन करत झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली.)
(२१) राबडीदेवी लालूप्रसाद यादव
(चौथा कार्यकाळ)
(जन्म १९५५)
(मतदारसंघ: राघोपूर)
१५ नोव्हेंबर २००० ७ मार्च २००५ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000112.000000११२ दिवस राष्ट्रीय जनता दल
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
७ मार्च २००५ २४ नोव्हेंबर २००५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000262.000000२६२ दिवस २००५ (फेब्रुवारी) -
(२२) नितीश रामलखन सिंह कुमार
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९५१)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
२४ नोव्हेंबर २००५ २० मे २०१४ &0000000000000008.000000८ वर्षे, &0000000000000177.000000१७७ दिवस २००५ (ऑक्टोबर)
—————————
२०१०
जनता दल (संयुक्त)
२३ जीतनराम रामजीत मांझी
(जन्म १९४४)
(मतदारसंघ: मखदमपूर)
२० मे २०१४ २२ फेब्रुवारी २०१५ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000278.000000२७८ दिवस
(२२) नितीश रामलखन सिंह कुमार
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९५१)
(मतदारसंघ: विधानपरिषद सदस्य)
२२ फेब्रुवारी २०१५ पदस्थ &0000000000000009.000000९ वर्षे, &0000000000000305.000000३०५ दिवस
—————————
२०१५
—————————
२०२०

बिहारमधील राष्ट्रपती राजवट तपशील

[संपादन]

बिहारमध्ये आत्तापर्यंत एकूण आठ वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.

  • पहिला कार्यकाळ : २९ जून १९६८ ते २६ फेब्रुवारी १९६९ : भोला पासवान शास्त्री यांचे सरकार विधानसभेत अविश्वास प्रस्तावात कोसळले. राष्ट्रपती राजवट लावून विधानसभा विसर्जित करण्यात आली. २४२ दिवसांनंतर निवडणूकीद्वारे नवी विधानसभा गठित होऊन सरकार स्थापना करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
  • दुसरा कार्यकाळ : ४ जुलै १९६९ ते १६ फेब्रुवारी १९७० : तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फुटल्यामुळे विधानसभेत भोला पासवान शास्त्री यांचे सरकार संख्याबळ गमावल्याने दुसऱ्यांदा कोसळले. राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. अखेर २२७ दिवसांनंतर काँग्रेस पक्षातून फुटलेला एक गट व नंतर पक्ष झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त) पक्षाने इतर पक्षांचे समर्थन घेत सरकार बनविण्याचा दावा केला. पुरेसे संख्याबळ असल्याने राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)च्या दरोगा प्रसाद राय यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात आले.
  • तिसरा कार्यकाळ : ९ जानेवारी १९७२ ते १९ मार्च १९७२ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त), भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने भोला पासवान शास्त्री यांचे सरकार संख्याबळ गमावल्याने सलग तिसऱ्यांदा कोसळले. विधानसभा विसर्जित करण्यात आली व नव्या निवडणूकीद्वारे सरकार गठित होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली.
  • चौथा कार्यकाळ : ३० एप्रिल १९७७ ते २४ जून १९७७ : तत्कालीन अंतरिम राष्ट्रपती बी.डी. जत्ती यांनी विधानसभा भंग करून तत्कालीन मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे सरकार बरखास्त केले आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. नव्या निवडणूकीद्वारे नवीन विधानसभा गठित होऊन नवे सरकार स्थापन होईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहिली.
  • पाचवा कार्यकाळ : १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० : तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी विधानसभा भंग करून जनता पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री राम सुंदर दास यांचे सरकार बरखास्त केले आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. नव्या निवडणूकीद्वारे नवीन विधानसभा गठित होऊन नवे सरकार स्थापन होईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहिली.
  • सहावा कार्यकाळ : २८ मार्च १९९५ ते ४ एप्रिल १९९५ : लालू प्रसाद यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असताना संसदेद्वारे बिहारमधील दैनंदिन सरकारी खर्चास परवानगी देण्यासाठीच्या विधेयकावर मतदान पारित करण्यासाठी एका आठवड्याच्या अल्प कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
  • सातवा कार्यकाळ : ११ फेब्रुवारी १९९९ ते ९ मार्च १९९९ : नारायणपूर येथे झालेल्या ११ दलितांच्या हत्येने राज्यात दंगल, जाळपोळ झाल्याने कायदा सुव्यवस्था ठप्प पडल्याने तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. २६ दिवसांनंतर परिस्थिती शमल्यावर राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
  • आठवा कार्यकाळ : ७ मार्च २००५ ते २४ नोव्हेंबर २००५ : २००५ च्या विधानसभा निवडणूकीत कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सरकार स्थापन होऊ शकले नाही. नव्याने निवडणूका घेण्यासाठी नवे सरकार स्थापन होईपर्यंत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावली.

तळटीप

[संपादन]


संदर्भ

[संपादन]