टाटा स्टील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टाटा स्टील
प्रकार सार्वजनिक
स्थापना इ.स. १९०७
संस्थापक दोराबजी टाटा
मुख्यालय मुंबई, भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
उत्पादने पोलाद
पालक कंपनी टाटा समूह
संकेतस्थळ http://www.tatasteel.com/

टाटा स्टील (बीएसई.500470) भारतातील स्टीलउत्पादक कंपनी आहे.

याचे पूर्वीचे नाव टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड किंवा टिस्को होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.