Jump to content

कळवा रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कळवा रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक असुन ते ठाणे शहरातील कळवा या ठिकाणी स्थित आहे.

कळवा
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
ठाणे
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मुंब्रा
स्थानक क्रमांक: २० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ३६ कि.मी.