एप्रिल १७
Appearance
एप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पहिले शतक
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४९२ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
सोळावे शतक
[संपादन]- १५२१ - मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८९५ - माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.
विसावे शतक
[संपादन]- १९३५ - सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरू केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.
- १९४६ - सिरियाने फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळवले.
- १९५० - बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
- १९५२ - पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
- १९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
- १९७० - चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
- १९७१ - पाकिस्तानचे दोन तुकडे होउन बांगलादेशचा स्थापना झाली.
- १९७३ - कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.
- १९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.
- १९८६ - सिसिली आणि नेदरलॅंड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.
जन्म
[संपादन]- ५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.
- १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त.
- १७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.
- १७५६ - धीरन चिन्नामलाई, तमिळ क्रांतिकारी.
- १८९१ - यशवंत रामकृष्ण दाते, कोशकार.
- १८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - सिरीमाओ बंदरनायके , श्रीलंकेच्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.
- १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.
- १९५१ - बिंदू, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९६१ - गीत सेठी, भारतीय बिलियर्ड्स खेळाडू.
- १९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.
- १९७७ - दिनेश मोंगिया, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १०८० - हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १७११ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १७९० - बेंजामिन फ्रॅंकलिन, अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी.
- १८८२ - जॉर्ज जेनिंग्स, फ्लश टॉयलेटचे शोधक.
- १८९१ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३६ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९४४ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - व्ही.एस. श्रीनिवासशास्त्री, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष.
- १९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
- १९९० - दिनकर गंगाधर केळकर, राजा केळकर संग्रहालयाचे संचालक.
- १९९७ - बिजू पटनायक, ओरिसाचे मुख्यमंत्री, केंद्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री.
- १९९८ - विजय सिप्पी, हिंदी चित्रपट निर्माते.
- २००१ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक.
- २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
- २०११ - वि.आ. बुवा, मराठी विनोदी साहित्यिक.
- २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड लेखक.
- २०१२ - नित्यानंद महापात्रा, भारतीय पत्रकार आणि राजकारणी.
- २०१७ - एमो मोरेनो, ११७ वर्षांची इटालियन स्त्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक हेमोफिलिया दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर एप्रिल १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - (एप्रिल महिना)