युगोस्लाव्हिया
Appearance
युगोस्लाव्हिया हे नाव विसाव्या व एकविसाव्या शतकात अस्तित्वात असलेल्या तीन वेगवेगळ्या सत्तांचा उल्लेख करण्यासाठी वापरले जाते.
- युगोस्लाव्हियाचे राजतंत्र: १९१८ - १९४१
- युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक: १९४५ - १९९२
- युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक: १९९२ - २००३
- सर्बिया आणि माँटेनिग्रो: २००३ - २००६
- सर्बिया: २००६ - आजवर
- माँटेनिग्रो: २००६ - आजवर
- सर्बिया आणि माँटेनिग्रो: २००३ - २००६