पनॉम पेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पनॉम पेन
ភ្នំពេញ
कंबोडिया देशाची राजधानी

Phnom Penh sunset.jpg

पनॉम पेन is located in कंबोडिया
पनॉम पेन
पनॉम पेन
पनॉम पेनचे कंबोडियामधील स्थान

गुणक: 11°33′″N 104°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 11°33′″N 104°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश कंबोडिया ध्वज कंबोडिया
प्रांत पनॉम पेन
स्थापना वर्ष इ.स. १४३४
क्षेत्रफळ ६७८.५ चौ. किमी (२६२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २२,३४,५६६
  - घनता ३,२९३.६ /चौ. किमी (८,५३० /चौ. मैल)
phnompenh.gov.kh


पनॉम पेन (ख्मेर: ភ្នំពេញ) ही आग्नेय आशियातील कंबोडिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १४३४ साली स्थापन झालेले हे शहर कंबोडियाच्या मध्य-दक्षिण भागात मिकांग नदीच्या काठावर वसले असून ते कंबोडियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.

फ्रेंचांनी बांधलेले पनॉम पेन शहर एके काळी आशियाचा मोती ह्या नावाने ओळखले जात असे. येथील ऐतिहासिक इमारती फ्रेंच वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. आजच्या घडीला पनॉम पेन्हची लोकसंख्या सुमारे २२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.४ कोटी इतकी आहे. पनॉम पेन हे कंबोडियामधील व जगातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: