"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २९: ओळ २९:
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५०च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर प्रदेश असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]] सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करुन हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.

पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीय विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[झुआरी नदी|झुआरी]] व [[मांडोवी नदी|मांडोवी]] नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटींग ([[चोगम]]) गोव्यात भरण्यात आली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यात [[जर्मनी]]ची [[काँडोर एरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती.
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीय विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[झुआरी नदी|झुआरी]] व [[मांडोवी नदी|मांडोवी]] नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटींग ([[चोगम]]) गोव्यात भरण्यात आली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यात [[जर्मनी]]ची [[काँडोर एरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाबोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमानकंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाबोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टर विमानांतून दाबोळीस आले.

== आर्थिक व्यवस्थापन ==
<!--
<!--
Goa's estimated 700 international flights per year account for some 90% of the country's international charter tourist flights. It is estimated that about 150 to 200 thousand foreign tourists arrive at Dabolim on charter flights. Goa's total foreign tourists (roughly double the charter passengers) account for 5-10% of the national figure and 10-15% of the country's foreign exchange receipts from tourism. As the weekend morning hours approach saturation due to waves of chartered flights especially from [[UK]], and [[Russia]], attention is shifting to the night and early morning hours of weekdays for accommodating such flights. Tourists from UK to Goa by air were estimated to number about 101,000 in 2007-08 while those from Russia numbered about 42,000 (by 159 charter flights) in the same period. These were the top two foreign tourist categories. Charter flights booked by Russia for the current season numbered 240.

== आर्थिक बाबी ==
Dabolim's [[Air traffic control]] is in the hands of the Indian Navy, which earns revenues from this service on account of aircraft movements. Landing fees are of the order of Rs 17,000 each. RNF is about Rs 7,400. The [[Airports Authority of India]] could be eligible for aircraft parking fees of Rs 10,000 per day. It receives a part of the passenger service fee which is shared between it and the Central Industrial Security Force (CISF). The AAI's prime source of earning is from non-traffic services like passenger facilitation, car park, entry tickets, stalls, restaurants and shops at the main terminal building and advertising boards. With such revenues at an estimated Rs 700 million, Dabolim airport is one of only a dozen "profitable" airports of the [[Airports Authority of India]] (AAI).

००:४२, १० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.

दाबोळी विमानतळ
गोवा विमानतळ
दाबोळी नौसेना विमानतळ
आहसंवि: GOIआप्रविको: VAGO
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सेना
मालक गोवाभारतीय नौसेना[१]
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ वास्को दा गामा, गोवा, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १८४ फू / ५६ मी
गुणक (भौगोलिक) 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°E / 15.38083; 73.83139गुणक: 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°E / 15.38083; 73.83139
संकेतस्थळ संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०८/२६ ३,४५८ ११,३४५ डांबरी

दाबोळी विमानतळ(आहसंवि: GOIआप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को दा गामा येथे असलेला विमानतळ आहे.

इतिहास

हा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५०च्या दशकात बांधला.[२] २४९ एकर प्रदेश असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोर सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करुन हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[३] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला.

पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीय विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास झुआरीमांडोवी नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटींग (चोगम) गोव्यात भरण्यात आली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यात जर्मनीची काँडोर एरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाबोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमानकंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाबोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर विमानांतून दाबोळीस आले.

आर्थिक व्यवस्थापन

i love airoplan

  1. ^ [१]
  2. ^ [http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa
  3. ^ Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline