Jump to content

"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६: ओळ ४६:
पुढे काही दिवसांनी गावात पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांची संगीत मैफल झाली. बुवांचे गाणे ऐकून आतून कुठेतरी आपण गाणे शिकले पाहिजे आणि तेही अभिषेकीबुवांकडेच असे अजित कडकडे यांना वाटू लागले. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकींच्या घरी गेले, त्यांना गाऊन दाखविले आणि जितेंद्र अभिषेकींनी त्यांना ‘आधी संगीताचे प्राथमिक धडे कुणाकडून तरी शिका आणि मग परत या’ असे सांगून घरी पाठवले.
पुढे काही दिवसांनी गावात पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांची संगीत मैफल झाली. बुवांचे गाणे ऐकून आतून कुठेतरी आपण गाणे शिकले पाहिजे आणि तेही अभिषेकीबुवांकडेच असे अजित कडकडे यांना वाटू लागले. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकींच्या घरी गेले, त्यांना गाऊन दाखविले आणि जितेंद्र अभिषेकींनी त्यांना ‘आधी संगीताचे प्राथमिक धडे कुणाकडून तरी शिका आणि मग परत या’ असे सांगून घरी पाठवले.


त्यांनी [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. [[गोविंदराव अग्नी]] व पं. [[गोविंदप्रसाद जयपूरवाला]] यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
अजित कडकडे यांनी [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. [[गोविंदराव अग्नी]] व पं. [[गोविंदप्रसाद जयपूरवाला]] यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
अजित कडकडे यांना सुरुवातीच्या काळात[[संत गोरा कुंभार]] या संगीत नाटकात त्यांना गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली. नाटकाचे संगीत [[जितेंद्र अभिषेकी]] यांचे होते. इतर कलावंतंनी सांभाळून घेतल्यामुळे या नाटककचा बरा प्रयोग झाला. </br>
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]' या संगीत नाटकांतून गाणार्‍या पात्रांच्या भूमिका केल्या.
पुढे नाटकाचे दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळे अजित कडकडे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये ‘अश्विनशेठ’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकात त्यांची आठदहा गाणी होती. या नाटकाचे प्रयोग खूप छान झाले आणि कडकडे यांना संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेता म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली.


==अजित कडकडे यांची भूमिका असलेली नाटके==
==अजित कडकडे यांची भूमिका असलेली संगीत नाटके==
* अमृतमोहिनी
* कधीतरी कोठेतरी
* कुलवधू
* महानंदा
* शारदा
* संत गोरा कुंभार
* संशयकल्लोळ
* संशयकल्लोळ
* सौभद्र

==अजित कडकडे यंनी स्वतंत्रपणे गायलेली काही भक्तिगीते==
* निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीतकार [[नंदू होनप]])
* विठ्ठला मी खरा अपराधी (संगीतकार [[अशोक पत्की]])
* सजल नयन नीत धार बरसती (संगीतकार [[अशोक पत्की]])





== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२३:२२, १५ जून २०१७ ची आवृत्ती

अजित कडकडे
आयुष्य
जन्म ११ जानेवारी
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतिय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू पं. गोविंदराव अग्नी
गोविंदप्रसाद जयपूरवाला
पं. जितेंद्र अभिषेकी
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
नाट्यसंगीत
अभंग
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

अजित कडकडे (जन्मदिनांक ११ जानेवारी - हयात) हे मराठी हिंदुस्तानी गायक, पार्श्वगायक आहेत. कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. माडीये गुरुजींनी त्यांन गांधर्व महाविद्यालयाच्या गाण्याच्या पहिल्या परीक्षेला बसविले. परीक्षेच्याच दिवशी कडकडे आणि मित्रांची क्रिकेटची मॅच होती. गाण्याची परीक्षा आहे असे सांगून अजित कडकडे क्रिकेट खेळायला गेले. जो मुलगा गाण्याची परीक्षा सोडून क्रिकेट खेळायला जातो, तो कसला गवई होणार, अशा शब्दांत माडीये गुरुजींनी माझ्याबद्दल वडिलांना सांगितले, आणि शिकवणी बंद केली.

पुढे काही दिवसांनी गावात पं. जितेंद्र अभिषेकी यांची संगीत मैफल झाली. बुवांचे गाणे ऐकून आतून कुठेतरी आपण गाणे शिकले पाहिजे आणि तेही अभिषेकीबुवांकडेच असे अजित कडकडे यांना वाटू लागले. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकींच्या घरी गेले, त्यांना गाऊन दाखविले आणि जितेंद्र अभिषेकींनी त्यांना ‘आधी संगीताचे प्राथमिक धडे कुणाकडून तरी शिका आणि मग परत या’ असे सांगून घरी पाठवले.

अजित कडकडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.
अजित कडकडे यांना सुरुवातीच्या काळातसंत गोरा कुंभार या संगीत नाटकात त्यांना गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली. नाटकाचे संगीत जितेंद्र अभिषेकी यांचे होते. इतर कलावंतंनी सांभाळून घेतल्यामुळे या नाटककचा बरा प्रयोग झाला.
पुढे नाटकाचे दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळे अजित कडकडे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये ‘अश्विनशेठ’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकात त्यांची आठदहा गाणी होती. या नाटकाचे प्रयोग खूप छान झाले आणि कडकडे यांना संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेता म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली.

अजित कडकडे यांची भूमिका असलेली संगीत नाटके

  • अमृतमोहिनी
  • कधीतरी कोठेतरी
  • कुलवधू
  • महानंदा
  • शारदा
  • संत गोरा कुंभार
  • संशयकल्लोळ
  • सौभद्र

अजित कडकडे यंनी स्वतंत्रपणे गायलेली काही भक्तिगीते



बाह्य दुवे