"आय.एल.एस. विधी महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:लॉ कॉलेज.jpg|thumb|]] |
[[File:लॉ कॉलेज.jpg|thumb|]] |
||
पुणे येथील |
पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे ILS विधी महाविद्यालय सामान्यपणे पुण्याचे लॉ कॉलेज म्हणून ओळखले जाते. या लॉ कॉलेजची स्थापना १९२४मध्ये झाली. या महाविद्यालयात तीन आणि पाच वर्षांचे पदवी अभ्यासक्रम चालतात. एकेकाळी या कॉलेजात इंटरनंतर (आताची बारावी) प्रवेश मिळत असे. आता मुळात पदवी असल्याखेरीज विद्यार्थ्याला या कॉलेजातून एल्एल.बी.साठी प्रवेश मिळत नाही.. |
||
२३:३९, २४ जुलै २०१५ ची आवृत्ती
पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे ILS विधी महाविद्यालय सामान्यपणे पुण्याचे लॉ कॉलेज म्हणून ओळखले जाते. या लॉ कॉलेजची स्थापना १९२४मध्ये झाली. या महाविद्यालयात तीन आणि पाच वर्षांचे पदवी अभ्यासक्रम चालतात. एकेकाळी या कॉलेजात इंटरनंतर (आताची बारावी) प्रवेश मिळत असे. आता मुळात पदवी असल्याखेरीज विद्यार्थ्याला या कॉलेजातून एल्एल.बी.साठी प्रवेश मिळत नाही..
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |