चर्चा:आय.एल.एस. विधी महाविद्यालय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@:

>>आता मुळात पदवी असल्याखेरीज विद्यार्थ्याला या कॉलेजातून एल्‌एल.बी.साठी प्रवेश मिळत नाही..<< आपली हि माहिती किती ताजी आहे ? पाच वर्षांचा अभ्यासक्रम हा १२वी नंतरचा सरळ प्रवेश असणे अभिप्रेत असावे. का तो पदवी नंतर ५ वर्षांचा अभ्यासक्रम झाला आहे ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:४३, २४ जुलै २०१५ (IST)[reply]