"लाल महाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{इतिहासलेखन}} |
{{इतिहासलेखन}} |
||
'''लाल महाल''' हे [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] [[पुणे]] येथील निवासस्थान होते. |
'''लाल महाल''' हे [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] [[पुणे]] येथील निवासस्थान होते. |
||
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणाचा काही काळ ज्या |
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणाचा काही काळ ज्या वास्तूत घालविला..असा पुण्यातील लाल महाल. शिवाजीचे गुरू दादोजी कोंडदेव यांनी हा महाल बांधवून घेतला. जुना लाल महाल असावा. |
||
==शाहिस्तेखान प्रकरण== |
==शाहिस्तेखान प्रकरण== |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
==सध्याचा लाल महाल== |
==सध्याचा लाल महाल== |
||
सध्याचा जो लाल महाल आहे ती पुणे महानगर पालिकेने १९८८ मध्ये बांधलेली छोटीशी वस्तू आहे...ह्या लाल महालात |
सध्याचा जो लाल महाल आहे ती पुणे महानगर पालिकेने १९८८ मध्ये बांधलेली छोटीशी वस्तू आहे...ह्या लाल महालात जिजाबाई, बाल शिवाजी आणि दादोजी कोंडदेव यांचे सुरे्ख शिल्प होते. त्यातला दादोजी कोंडदेवाचा हिस्सा शिल्पातून उखडून काढून कुठेतरी दडवून ठेवला आहे. हे कृत्य ज्यांनी केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे तत्कालीन महापौर बहल यांच्या देखरेखीखाली हे घडले. |
||
१९:२६, ५ जुलै २०१२ ची आवृत्ती
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
लाल महाल हे शिवाजी महाराजांचे पुणे येथील निवासस्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणाचा काही काळ ज्या वास्तूत घालविला..असा पुण्यातील लाल महाल. शिवाजीचे गुरू दादोजी कोंडदेव यांनी हा महाल बांधवून घेतला. जुना लाल महाल असावा.
शाहिस्तेखान प्रकरण
सध्याचा लाल महाल
सध्याचा जो लाल महाल आहे ती पुणे महानगर पालिकेने १९८८ मध्ये बांधलेली छोटीशी वस्तू आहे...ह्या लाल महालात जिजाबाई, बाल शिवाजी आणि दादोजी कोंडदेव यांचे सुरे्ख शिल्प होते. त्यातला दादोजी कोंडदेवाचा हिस्सा शिल्पातून उखडून काढून कुठेतरी दडवून ठेवला आहे. हे कृत्य ज्यांनी केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे तत्कालीन महापौर बहल यांच्या देखरेखीखाली हे घडले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |