Jump to content

पॉल बिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॉल बिया

पॉल बिया (फ्रेंच: Paul Biya; १५ फेब्रुवारी १९३३) हा कामेरून देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९७५ ते १९८२ दरम्यान कामेरूनचा पंतप्रधान राहिलेला बिया १९८२ साली राष्ट्राध्यक्षपदावर आला. तेव्हापासून ३० वर्षांहून अधिक काळ राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बियाने आजवर एका हुकुमशहासारखा सत्तेचा वापर केला आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: