फेब्रुवारी महिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेब्रुवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील दुसरा महिना आहे. साधरणता: हा महिना २८ दिवसांचा असतो पण दर चार वर्षांनी येणार्या लीप ईयर मुळे दर चार वर्षांनी ह्या महिन्यातील दिवस २८ वरून २९ होतात.

<< फेब्रुवारी २०१६ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४
१६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८