Jump to content

१९८८ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ या पानावरून पुनर्निर्देशित)
१९८८ हिवाळी ऑलिंपिक
XV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर कॅल्गारी, आल्बर्टा
कॅनडा ध्वज कॅनडा


सहभागी देश ५७
सहभागी खेळाडू १,४२३
स्पर्धा ४६, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १३


सांगता फेब्रुवारी २८
अधिकृत उद्घाटक गव्हर्नर जीन सॉव्ह
मैदान मॅकमेन स्टेडियम


◄◄ १९८४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९२ ►►

१९८८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती कॅनडा देशाच्या आल्बर्टा राज्यामधील कॅल्गारी ह्या शहरात १३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ५७ देशांमधील १,४२३ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

[संपादन]

खालील ५७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता

[संपादन]
कॅल्गारीमधील संग्रहालयात ठेवलेला पदकांचा संच
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  ११ २९
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  १० २५
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  १५
फिनलंड फिनलंड 
स्वीडन स्वीडन 
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  १०
नेदरलँड्स नेदरलँड्स 
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 
अमेरिका अमेरिका 
१० इटली इटली 
११ कॅनडा कॅनडा  (यजमान)

बाह्य दुवे

[संपादन]