उर्दू भाषा
Appearance
हा लेख उर्दू भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, उर्दू.
उर्दू ही पाकिस्तान देशाची राष्ट्र भाषा असून ती हिंदुस्तानातील एक नोंदणीकृत भाषा आहे. जम्मू-काश्मीर, तेलंगना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या पाच राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील संविधानामध्ये मान्यता असलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी उर्दू ही एक आहे.
बाह्यदुवे
[संपादन]उर्दु भाषेचा इतिहास- संकेतस्थळ Archived 2020-04-05 at the Wayback Machine.