युरी आंद्रोपोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरी आंद्रोपोव्ह

व्लादिमिरोविच आंद्रोपोव्ह (रशियन:Ю́рий Влади́мирович Андро́пов; १५ जून, इ.स. १९१४ - ९ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हे सोव्हियेत राजकारणी आणि सोव्हियेत संघाच्या साम्यवादी पक्षाचे महासचिव होते. या नात्याने ते सोव्हियेत संघाचे १२ नोव्हेंबर, इ.स. १९८२पासून मृत्यूपर्यंत सर्वेसर्वा होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
साम्यवाद
Communist star.svg

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस