नासा
Jump to navigation
Jump to search
नासा | |
---|---|
![]() | |
स्थापना | २९ जुलै, इ.स. १९५८ |
मुख्यालय | वाॅशिंग्टन डीसी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
अध्यक्ष | चार्ल्स बोल्डन |
बजेट | १७.६ बिलियन |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) |
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन, लघुरूप नासा, (इंग्लिश: National Aeronautics and Space Administration, NASA ;)ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.
इतिहास[संपादन]
२९ जुलै, इ.स. १९५८ रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळसंशोधन कायद्यान्वये आधीच्या नॅशनल अॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली. १ ऑक्टोबर, इ.स. १९५८ पासून संस्थेचे कामकाज चालू झाले.
मुख्य मोहिमा[संपादन]
- स्पेस शटल अटलांटिस
- स्पेस शटल एंटरप्राइझ
- स्पेस शटल एंडेव्हर
- स्पेस शटल कोलंबिया
- स्पेस शटल चॅलेंजर
- स्पेस शटल डिस्कव्हरी
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- नासा संस्थेचा इतिहास (इंग्लिश मजकूर)