डग्लस मेरिलिये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डग्लस मारिलिर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

डग्लस अँथोनी डगी मेरिलिये (२४ जून, इ.स. १९७८:हरारे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करायचा. याने फलंदाजी करताना यष्टिरक्षकाच्या वरुन मारलेला फटका मेरिलिये शॉट म्हणून प्रसिद्ध झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साचा:झिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३