Jump to content

इवातुरि शिवराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इवातुरी शिवराम या पानावरून पुनर्निर्देशित)

इवातुरी शिवराम (२३ जुलै, इ.स. १९५४ - ) हा एक भारतीय क्रिकेट पंच आहे. याने १९९४ ते २००२ दरम्यान ९ एकदिवसीय सामन्यांत कामगिरी बजावली होती.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Ivaturi Shivram". ESPN Cricinfo. 30 May 2014 रोजी पाहिले.