Jump to content

गॅव्हिन रेनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॅव्हिन जेम्स रेनी (जानेवारी १२, इ.स. १९७६:फोर्ट व्हिक्टोरिया (आताचे मास्विंगो), झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून २३ कसोटी आणि ४० एक दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

याचा भाऊ जॉन रेनी देखील झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.