अजय रात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अजय रात्रा (जन्म:१३ डिसेंबर १९८१, फरिदाबाद) हा एक भारतीय माजी क्रिकेट खेळाडू आहे. इंग्लंडविरुद्ध १९ जानेवारी २००२ रोजी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याने पदार्पण केले.

त्याची निवड सन २०००मध्ये बंगलोरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तर्फे करण्यात आली. जेंव्हा त्याने सन २००२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद ११५ अशी खेळी खेळली, तेंव्हा तो कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक होता व सागरपारच्या सामन्यांमध्ये शतक झळकवणारा दुसरा क्रिकेट खेळाडू होता.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
अजय रात्रा
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत --
गोलंदाजीची पद्धत --
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी -- -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके -- -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या -- -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी -- -- {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी -- -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी -- -- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी -- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी -- -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत -- -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

एप्रिल १६, इ.स. २००७
दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)