इंदिरा गांधी स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंदिरा गांधी मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
इंदिरा गांधी स्टेडियम
मैदान माहिती
स्थान विजयवाडा, आंध्र प्रदेश, भारत
स्थापना १९६९
आसनक्षमता २५,०००
मालक आंध्र क्रिकेट असोसिएशन
यजमान आंध्र प्रदेश क्रिकेट संघ

एकमेव ए.सा. २४ नोव्हेंबर २००२:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

इंदिरा गांधी स्टेडियम हे भारताच्या विजयवाडा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२४ नोव्हेंबर २००२ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.