अराणी जयप्रकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अराणी जयप्रकाश (२० जून, इ.स. १९४९) हे क्रिकेटचा कसोटी सामना खेळलेले खेळाडू तसेच पंच आहेत.