Jump to content

मोहमद सियाद बारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सियाद बारे या पानावरून पुनर्निर्देशित)

मोहमद सियाद बारे (अरबी:محمد سياد بري‎; ६ ऑक्टोबर, १९१९ - २ जानेवारी, १९९५) हा सोमालियाच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. हा १९६९ ते १९९१ दरम्यान सत्तेवर होता.