Jump to content

मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर (जन्म : १९ ऑगस्ट १८८६ - २ जानेवारी १९३५) हे नागपूरमधील एक वकील, स्वातंत्र्यसैनिक ‎व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे टिळकवादी कार्यकर्ते होते.