इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९५१-५२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९५१-५२
भारत
इंग्लंड
तारीख ५ ऑक्टोबर १९५१ – २ मार्च १९५२
संघनायक विजय हजारे नायजेल हॉवार्ड(१ली-४थी कसोटी)
डोनाल्ड कार (५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा पंकज रॉय (३८७) ॲलन वॉटकिन्स (४५०)
सर्वाधिक बळी विनू मांकड (३४) रॉय टॅटरसॉल (२१)

इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने ऑक्टोबर १९५१-मार्च १९५२ दरम्यान भारत, पाकिस्तान आणि सिलोनचा दौरा केला. इंग्लंड संघाने भारतात पाच कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा इंग्लंडचा हा प्रथमच भारत दौरा होता. जरी भारत आणि पाकिस्तान पुर्वी ब्रिटिश भारत म्हणून कसोटी सामने खेळले होते परंतु फाळणीनंतर पाकिस्तानला अद्याप कसोटी दर्जा दिला गेला नव्हता म्हणून एम.सी.सी. ने पाकिस्तान मध्ये प्रथम-श्रेणी सामने खेळले तसेच सिलोनच्या दौऱ्यातदेखील एम.सी.सी. ने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले.

भारतातील एम.सी.सी. सामने[संपादन]

तीन-दिवसीय सामना:भारतीय विद्यापीठ XI वि एम.सी.सी.[संपादन]

५-७ ऑक्टोबर १९५१
धावफलक
वि
भारतीय विद्यापीठ XI
३४० (१०२.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी १०१
बाळ दाणी ५/७९ (३०.३ षटके)
३७५ (१२७.४ षटके)
पंकज रॉय ८९
डस्टी र्होड्स ४/१०० (२६ षटके)
४०/० (२४ षटके)
जॅक रॉबर्टसन २५*
सामना अनिर्णित.
बॉम्बे जिमखाना, बॉम्बे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम भारत XI वि एम.सी.सी.[संपादन]

९-११ ऑक्टोबर १९५१
धावफलक
पश्चिम भारत XI
वि
१६४ (६०.२ षटके)
गोगुमल किशनचंद ६५
डेरेक शॅकलटन ४/२३ (१२.२ षटके)
१९२ (५७.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी ६२
पटेल ५/४० (२४.३ षटके)
१३९ (५२.३ षटके)
दत्ता गायकवाड ६६*
ब्रायन स्थॅथम ३/२७ (१० षटके)
११२/८ (३२.१ षटके)
फ्रँक लोसन ३३
शाह न्यालचंद ५/३६ (१४.१ षटके)
एम.सी.सी. २ गडी राखून विजयी.
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद
  • नाणेफेक: एम.सी.सी., गोलंदाजी


तीन-दिवसीय सामना:होळकर XI वि एम.सी.सी.[संपादन]

१३-१५ ऑक्टोबर १९५१
धावफलक
होळकर XI
वि
२८१ (११४ षटके)
भाऊसाहेब निंबाळकर ६३
ब्रायन स्टॅथम ४/५० (२२ षटके)
३२९ (१२३ षटके)
जॅक रॉबर्टसन १३१
चंदू सरवटे ४/७६ (३९ षटके)
१४२/५ (४५ षटके)
चंदू सरवटे ५६*
डोनाल्ड कार २/२४ (७ षटके)
सामना अनिर्णित.
इंदूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी.[संपादन]

२०-२२ ऑक्टोबर १९५१
धावफलक
वि
३४० (११९.५ षटके)
फ्रॅंक लॉसन १३८
रझदान ६/७२ (२३.५ षटके)
२०९ (७५.२ षटके)
लाला अमरनाथ ९७*
डेरेक शॅकलटन ५/३६ (२२ षटके)
१७३/४ (५६ षटके)
जॅक रॉबर्टसन १०५
दलजीतसिंग सक्सेना ३/२१ (१० षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय फौज वि एम.सी.सी.[संपादन]

२८-३० ऑक्टोबर १९५१
धावफलक
वि
१६७ (७९.४ षटके)
गोडबोले ४३
डोनाल्ड कार ४/३७ (१३.४ षटके)
३३८/४घो (८५ षटके)
टॉम ग्रेव्हनी १०१
चंद्रशेखर गडकरी २/७९ (१९ षटके)
१७५ (८३ षटके)
हेमु अधिकारी ६४
डोनाल्ड कार ३/३५ (१६ षटके)
४/० (१ षटक)
डी.जे. केन्यॉन २*
सामना अनिर्णित.
एन.डी.ए. मैदान, देहरादून
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बॉम्बे क्रिकेट असोसिएशन वि एम.सी.सी.[संपादन]

८-१० डिसेंबर १९५१
धावफलक
वि
३३८ (१११.२ षटके)
डी.जे. केन्यॉन ९५
बक दिवेचा ६/७४ (२६ षटके)
२९१ (१०८.५ षटके)
रुसी मोदी ८६
फ्रेड रिजवे ४/७५ (३३ षटके)
१२६/३ (३८ षटके)
फ्रेड लॉसन ७१*
सुभाष गुप्ते २/२८ (११ षटके)
सामना अनिर्णित.
बॉम्बे जिमखाना, बॉम्बे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:महाराष्ट्र वि एम.सी.सी.[संपादन]

२१-२३ डिसेंबर १९५१
धावफलक
वि
२४९ (११०.४ षटके)
मधुसूदन रेगे १३३
ब्रायन स्थॅथम ४/३२ (२४ षटके)
४१० (१६७.४ षटके)
फ्रॅंक लॉसन ७६
दत्तात्रय चौधरी ५/१२४ (४२.४ षटके)
१२४/२ (४१ षटके)
बाळ दाणी ७२
माल्कम हिल्टन २/२७ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
नेहरू स्टेडियम, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बंगाल वि एम.सी.सी.[संपादन]

२६-२८ डिसेंबर १९५१
धावफलक
वि
१८८ (६७.२ षटके)
सी.एस. नायडू ५७
रॉय टॅटरस्टॉल ७/५८ (२६.२ षटके)
३४२/८घो (१०४ षटके)
ॲलन वॅटकिन्स ११३*
सी.एस. नायडू ४/१०१ (२५ षटके)
१३४ (५५.२ षटके)
चॅटर्जी ५९
फ्रेड रिजवे ४/४३ (१८ षटके)
एम.सी.सी. १ डाव आणि २० धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पुर्व विभाग वि एम.सी.सी.[संपादन]

६-८ जानेवारी १९५२
धावफलक
वि
१५८ (४२.४ षटके)
बेंजामिन फ्रॅंक ९८*
डेरेक शॅकलटन ५/६४ (१८.४ षटके)
३७०/५घो (९१ षटके)
जॅक रॉबर्टसन १८३
पुलीन दास २/३० (१३ षटके)
२२८ (१०२.२ षटके)
बेंजामिन फ्रॅंक ७५
एडी लेडबीटर ३/४४ (२२ षटके)
१४/१ (६.३ षटके)
फ्रॅंक लॉसन ७
प्रेमंग्सु चॅटर्जी १/५ (३ षटके)
एम.सी.सी. ९ गडी राखून विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि एम.सी.सी.[संपादन]

२०-२२ जानेवारी १९५२
धावफलक
वि
१३४ (७२.३ षटके)
सी.के. नायडू ३७
डेरेक शॅकलटन ३/३० (१५ षटके)
२९६ (१०८.२ षटके)
सिरिल पूल ८७
चंदू सरवटे ६/१०७ (३५ षटके)
१९६ (७६.३ षटके)
चंदू सरवटे ५४
डेरेक शॅकलटन ३/३३ (१९.३ षटके)
३८/१ (६.३ षटके)
डोनाल्ड कार १५
दत्ता गायकवाड १/७ (२ षटके)
एम.सी.सी. ९ गडी राखून विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.


तीन-दिवसीय सामना:भागानगर वि एम.सी.सी.[संपादन]

२७-२९ जानेवारी १९५२
धावफलक
वि
३२० (१२१.२ षटके)
अली हुसैन ९५
ब्रायन स्थॅथम ३/५० (२३.२ षटके)
४४१/८घो (१३३ षटके)
डी.जे. केन्यॉन ११२
गुलाम अहमद ५/१२३ (४८ षटके)
८२/३ (३७ षटके)
अली हुसैन २९
डेरेक शॅकलटन १/२१ (९ षटके)
सामना अनिर्णित.
भागानगर मैदान, भागानगर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी.[संपादन]

१-३ फेब्रुवारी १९५२
धावफलक
वि
२१७ (८१.५ षटके)
एल.टी अदिशेष ६९
डेरेक शॅकलटन ४/४४ (१७.५ षटके)
३३५/९घो (१०४ षटके)
फ्रॅंक लॉसन ९८
कृष्णा ५/९३ (३२ षटके)
२२१ (७९ षटके)
एन. कन्नायिराम ५६*
माल्कम हिल्टन ५/४४ (२५ षटके)
१०४/१ (१७ षटके)
फ्रॅंक लॉसन ५७*
नारायण स्वामी १/२३ (४ षटके)
एम.सी.सी. ९ गडी राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

पाकिस्तानातील एम.सी.सी. सामने[संपादन]

तीन-दिवसीय सामना:पंजाब वि एम.सी.सी.[संपादन]

१०-१२ नोव्हेंबर १९५१
धावफलक
पंजाब
वि
३६४ (११६.४ षटके)
नझर महमूद १४०
रॉय टॅटरसॅल ४/३५ (१२.४ षटके)
२२९ (९०.२ षटके)
डोनाल्ड कार ६३
फझल महमूद ५/५८ (३४ षटके)
११४/६घो (३७ षटके)
नझर महमूद ३२
फ्रेड रिजवे ३/१७ (७ षटके)
५०/१ (१९ षटके)
फ्रॅंक लॉसन २५*
महमूद हुसैन १/६ (५ षटके)
सामना अनिर्णित.
जिन्ना पार्क, सियालकोट
  • नाणेफेक: पंजाब, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना:पाकिस्तान वि एम.सी.सी.[संपादन]

१५-१८ नोव्हेंबर १९५१
धावफलक
वि
२५४ (७७.१ षटके)
जॅक रॉबर्टसन ६१
खान मोहम्मद ५/८४ (२६ षटके)
४२८/९घो (१६२.४ षटके)
मकसूद अहमद १३७
डोनाल्ड कार २/३७ (१० षटके)
३६८/१घो (१०५ षटके)
आर.टी. स्पूनर १६८*
अमीर इलाही १/९५ (२७ षटके)
सामना अनिर्णित.
बाग-ए-जीना, लाहोर
  • नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:बहावलपूर-कराची वि एम.सी.सी.[संपादन]

२४-२६ नोव्हेंबर १९५१
धावफलक
वि
३४८/९घो (१४५.४ षटके)
इम्तियाझ अहमद ९९
ॲलन वॅटकिन्स ३/७७ (३४ षटके)
१२३ (५५.१ षटके)
नायजेल होवार्ड ३४
अमीर इलाही ३/३३ (१६ षटके)
१३१/३ (६४ षटके)(फॉ/लॉ)
जॅक रॉबर्टसन ५०*
झुल्फिकार अहमद १/२५ (२० षटके)
  • नाणेफेक: एम.सी.सी., गोलंदाजी.

चार-दिवसीय सामना:पाकिस्तान वि एम.सी.सी.[संपादन]

२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९५१
धावफलक
वि
१२३ (६३.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी १९
फझल महमूद ६/४० (२६ षटके)
१३० (४४.२ षटके)
इम्तियाझ अहमद ४३
ब्रायन स्थॅथम ४/३२ (१६ षटके)
२९१ (९९.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी १२३
खान मोहम्मद ५/८८ (२५.३ षटके)
२८८/६ (११९.५ षटके)
हनीफ मोहम्मद ६४
डेरेक् शॅकलटन ३/८७ (३४ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
जिमखाना मैदान, कराची
  • नाणेफेक: एम.सी.सी., फलंदाजी.

सिलोनमधील एमसीसी सामने[संपादन]

तीन-दिवसीय सामना:कॉमनवेल्थ XI वि एम.सी.सी.[संपादन]

१६-१८ फेब्रुवारी १९५२
धावफलक
कॉमनवेल्थ XI
वि
५१७ (१२२ षटके)
कॉनरॉय गुणसेकरा १३५
टॉम ग्रेव्हनी ४/६७ (१३ षटके)
१०३ (४२.४ षटके)
डोनाल्ड कार १७
फझल महमूद ४/४६ (१८ षटके)
१५५ (७१.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी ४८
विनू मांकड ४/६९ (२५.३ षटके)
कॉमनवेल्थ XI १ डाव आणि २५९ धावांनी विजयी.
पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:सिलोन वि एम.सी.सी.[संपादन]

२२-२४ फेब्रुवारी १९५२
धावफलक
वि
५८ (३४ षटके)
चन्ना गुणसेकरा २२
ब्रायन स्थॅथम ४/९ (११ षटके)
२७०/४घो (९४ षटके)
टॉम ग्रेव्हनी १०२
शन्मुगणथन २/७१ (२२ षटके)
१७९ (७८.३ षटके)
महेश रॉड्रिगो ४२
एडी लेडबीटर ५/४१ (१६ षटके)
एम.सी.सी. १ डाव आणि ३३ धावांनी विजयी.
पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२-७ नोव्हेंबर १९५१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
२०३ (१०२.३ षटके)
जॅक रॉबर्टसन ५०
सदाशिव शिंदे ६/९१ (३५.३ षटके)
४१८/६घो (१७५ षटके)
विजय हजारे १६४*
रॉय टॅटरसॉल २/९५ (५३ षटके)
३६८/६ (२२१ षटके)
ॲलन वॉटकिन्स १३७
विनू मांकड ४/५८ (७६ षटके)

२री कसोटी[संपादन]

१४-१९ डिसेंबर १९५१
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
४८५/९घो (१३९ षटके)
विजय हजारे १५५
ब्रायन स्थॅथम ४/९६ (२९ षटके)
४५६ (२०७.१ षटके)
टॉम ग्रेव्हनी १७५
विनू मांकड ४/९१ (५७ षटके)
२०८ (८३.१ षटके)
सी.डी. गोपीनाथ ४२
ॲलन वॉटकिन्स ३/२० (१३ षटके)
५५/२ (३६ षटके)
टॉम ग्रेव्हनी २५
सी.डी. गोपीनाथ १/११ (८ षटके)

३री कसोटी[संपादन]

३० डिसेंबर १९५१ - ४ जानेवारी १९५२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
३४२ (१५९.९ षटके)
डिक स्पूनर ७१
विनू मांकड ४/८९ (५२.५ षटके)
३४४ (१४९.१ षटके)
दत्तू फडकर ११५
फ्रेड रिजवे ४/८३ (३८.१ षटके)
२५२/५घो (१२० षटके)
डिक स्पूनर ९२
बक दिवेचा २/५५ (२५ षटके)
१०३/० (२९ षटके)
विनू मांकड ७१
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता

४थी कसोटी[संपादन]

१२-१४ जानेवारी १९५२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
१२१ (६१.५ षटके)
पंकज रॉय ३७
रॉय टॅटरसॉल ६/४८ (२१ षटके)
२०३ (९५.१ षटके)
ॲलन वॉटकिन्स ६६
गुलाम अहमद ५/७० (३७.१ षटके)
१५७ (६६.५ षटके)
हेमु अधिकारी ६०
माल्कम हिल्टन ५/६१ (३२ षटके)
७६/२ (१९.२ षटके)
टॉम ग्रेव्हनी ४८
गुलाम अहमद १/१० (१० षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
ग्रीन पार्क, कानपूर


५वी कसोटी[संपादन]

६-१० फेब्रुवारी १९५२
अँथनी डि मेल्लो चषक
धावफलक
वि
२६६ (१२१.५ षटके)
जॅक रॉबर्टसन ७७
विनू मांकड ८/५५ (३८.५ षटके)
४५७/९घो (१५३ षटके)
पॉली उम्रीगर १३०
डोनाल्ड कार २/८४ (१९ षटके)
१८३ (७५.५ षटके)
जॅक रॉबर्टसन ५६
विनू मांकड ४/५३ (३०.५ षटके)
भारत १ डाव आणि ८ धावांनी विजयी.
मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • भारताचा पहिला कसोटी विजय.