जॅक रॉबर्टसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉन डेव्हिड बेनबो जॅक रॉबर्टसन (फेब्रुवारी २२, इ.स. १९१७ - ऑक्टोबर १२, इ.स. १९९६) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून अकरा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

रॉबर्टसन मिडलसेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.