ॲलन वॉटकिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आल्बर्ट जॉन ॲलन वॉटकिन्स (२१ एप्रिल, १९२२:वेल्स - ३ ऑगस्ट, २०११:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९४८ ते १९५२ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.